Title Image
Home  /  Testimonials
  • We all know doctors are considered as living gods on our planet but now we have now experienced it Pritam sir! Your presence at Nasik was itself a relief for us. We would like to thank you from the depth of our heart for taking care of our family in Nasik.

  • आमचे प्रेरणा एकता गृपचे मिञ व गोविंदनगर चे पँनाशिया हाँस्पीटल चे संचालक डाँक्टर प्रितमजी अहीरराव सर ( DNB Medicin हृदयरोग व मधुमेह तज्ञ ) यांनी कोरोना च्या या महामरी च्या प्रसंंगी कोरोनाग्रस्त व इतर रुग्णांना अतिशय स्तुत्य अशी सेवा दिली त्यामुळे ख-या अर्थाने या कोवीड योद्याचा छोटेखानी सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले , धन्यवाद डाँक्टर प्रितमजी अहीरराव साहेब

  • डॉक्टर साहेब नमस्कार मी आपला मनापासून ऋणी आहे . तुम्ही आमच्या कुटुंबाची घेतलेली काळजी यासाठी मला तुमचे आभार मानणं खरोखर गरजेचं वाटतं. योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन यामुळे माझी परिपूर्ण फॅमिली या आजारातून सद्यस्थितीत सहीसलामत सुटलेली आहे. मी आपला सदैव ऋणी असेन.

  • देवदूतनानासाहेब व तुमचे सहकारी तुमच्या विषयी व आपल्या चोपड्यातील सर्व सरकारी दवाखान्यातील देवदूत डॉक्टर साहेबांविषयी ,व त्यांच्या स्टाफ विषयी व खाजगी दवाखान्यातील देवदूत डॉक्टरानविषयी व त्यांच्या स्टाफ विषयी लिहायला शब्द अपूर्ण पडतील असे तुमच्या सगळ्या टीमने अभूतपूर्व कष्ट केले आहे ते पूर्ण चोपडा तालुक्यातील जनतेला माहीत आहे तुमच्या संपूर्ण टीम बद्दल कितीही लिहिले तरी शब्द अपूर्ण पडतील शब्दांमध्ये सुद्धा द्वंद्व चालेल असे तुमची संपूर्ण टीमने देवदूत सारखे रात्र, आणि दिवस काम केले आहे ते वेर्थ जाणार नाही इतिहासात लिहिले जाईल त्याचे आम्ही साक्षी आहोत तुम्हाला सगळ्यांनच्या पाठीशी पूर्ण चोपडा तालुक्यातील

  • प्रति- डाॅ. प्रितमदादा अहिरराव नाशिक देवदुत असतात हे फक्त ऐकून होतो पण प्रत्यक्षात आपल्यारुपी बघावयास मिळाला. आपल्यास धन्यवाद देण्याऐवजी आपल्या ॠणात राहणे पसंत करेन. आपल्यावरील आमचा दृढविश्वास आपण सिद्धतेकडे नेलात खरच स्पृहणीय 🙏🙏🙏 आपल्या रुग्णालयातील इतर सुश्रुषा सेवक वर्गाचे देखील ॠणी राहूत. आपल्या ह्या रुग्णसेवेस भले तनाने नसेल पण मनाने नतमस्तकच आहोत. सदैव आपल्या ऋणात

  • ऋण निर्देश °°°सलाम आपल्या कर्तव्याला°°° आदरणीय प्रंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या  वाढदिवस निमित्त भारतीय जनता पार्टी कडून सेवा सप्ताह  साजरा केला जात आहे. मी गेल्या ५ दिवसांपासून करोना आजारामुळे उपचारासाठी असल्यामुळे  सर्व कर्मचाऱ्या बरोबर सेवा दिवस साजरा केला

  • नाडीचे ठोके व शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण ह्याच तंत्र बिघडल्यास ताप,सर्दी व खोकला ह्यांच्या समवेत माणसासमोर उभा ठाकतो तो उभ्या जगाला चिनी देणगीने छळणारा वैश्विक आजार कोविद-१९ अर्थातच कोरोना अत्यंत धार्मिक व सकारात्मक विचार हा स्थायी भाव असल्याने व सदगुरु रामकृष्ण सरस्वती महाराज अहमदनगर ह्यांच्या कृपा-आशिर्वाद ह्यांच्या जोरावर ते आज रोजी सुदृढ घरी परतले. त्यांच्यावर उपचार करणारे देवदुत श्री. प्रितम अहिरराव व सुश्रृषा सेवक पॅनसिया नाशिक ची मंडळी ह्यांच्या सदैव ॠणातच राहू. ह्यांचे योगदान स्पृहणीय आहेच. कुठलाही किंतु-परंतु मनी न बाळगतो धैर्य देणे व सहकार्य करणे ह्याचा अनोखा परिपाकच घालून दिलाय. काय शब्दात

  • 👍🙏🙏👍 जिवलग मित्रांच्या प्रेरणादाई प्रयत्नामुळे माझी कोरोना वर मात 👍🙏🙏👍 मित्रांनो मि हेमंत डांगळे एक कोरोना रुग्ण म्हणून तुमच्याशी संवाद साधत आहे प्रत्येकशी थेट संवाद साधनं जरी शक्य नसल तरी सोशल मीडिया च्या माध्यमातून मला या अजारावर मात करण्यासाठी कसा संघर्ष करवा लागला माझ्या मित्राणि माझे व माझ्या कुटुंबाचे कसे मनोबल वाढवले वाढलेल्या मनोबला मुळे मि कोरोना वर कश्या प्रकारे मात केली मला जी मित्रांची मदत झाली ति मदत जर प्रत्येक कोरोना रुग्णाला मिळाली तर प्रत्येक कोरोना रुग्ण ह्या आजातुन बरा होइन असा माजा स्वतःच ठाम मत आहे मित्रांनो 19