Title Image
Home  /  Testimonial

प्रति- डाॅ. प्रितमदादा अहिरराव नाशिक देवदुत असतात हे फक्त ऐकून होतो पण प्रत्यक्षात आपल्यारुपी बघावयास मिळाला. आपल्यास धन्यवाद देण्याऐवजी आपल्या ॠणात राहणे पसंत करेन. आपल्यावरील आमचा दृढविश्वास आपण सिद्धतेकडे नेलात खरच स्पृहणीय 🙏🙏🙏 आपल्या रुग्णालयातील इतर सुश्रुषा सेवक वर्गाचे देखील ॠणी राहूत. आपल्या ह्या रुग्णसेवेस

नाडीचे ठोके व शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण ह्याच तंत्र बिघडल्यास ताप,सर्दी व खोकला ह्यांच्या समवेत माणसासमोर उभा ठाकतो तो उभ्या जगाला चिनी देणगीने छळणारा वैश्विक आजार कोविद-१९ अर्थातच कोरोना अत्यंत धार्मिक व सकारात्मक विचार हा स्थायी भाव असल्याने व सदगुरु रामकृष्ण

ऋण निर्देश °°°सलाम आपल्या कर्तव्याला°°° आदरणीय प्रंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या  वाढदिवस निमित्त भारतीय जनता पार्टी कडून सेवा सप्ताह  साजरा केला जात आहे. मी गेल्या ५ दिवसांपासून करोना आजारामुळे उपचारासाठी असल्यामुळे  सर्व कर्मचाऱ्या बरोबर सेवा दिवस साजरा केला

डॉक्टर साहेब नमस्कार मी आपला मनापासून ऋणी आहे . तुम्ही आमच्या कुटुंबाची घेतलेली काळजी यासाठी मला तुमचे आभार मानणं खरोखर गरजेचं वाटतं. योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन यामुळे माझी परिपूर्ण फॅमिली या आजारातून सद्यस्थितीत सहीसलामत सुटलेली आहे. मी आपला सदैव

देवदूतनानासाहेब व तुमचे सहकारी तुमच्या विषयी व आपल्या चोपड्यातील सर्व सरकारी दवाखान्यातील देवदूत डॉक्टर साहेबांविषयी ,व त्यांच्या स्टाफ विषयी व खाजगी दवाखान्यातील देवदूत डॉक्टरानविषयी व त्यांच्या स्टाफ विषयी लिहायला शब्द अपूर्ण पडतील असे तुमच्या सगळ्या टीमने अभूतपूर्व कष्ट केले आहे

आमचे प्रेरणा एकता गृपचे मिञ व गोविंदनगर चे पँनाशिया हाँस्पीटल चे संचालक डाँक्टर प्रितमजी अहीरराव सर ( DNB Medicin हृदयरोग व मधुमेह तज्ञ ) यांनी कोरोना च्या या महामरी च्या प्रसंंगी कोरोनाग्रस्त व इतर रुग्णांना अतिशय स्तुत्य अशी सेवा दिली

👍🙏🙏👍 जिवलग मित्रांच्या प्रेरणादाई प्रयत्नामुळे माझी कोरोना वर मात 👍🙏🙏👍 मित्रांनो मि हेमंत डांगळे एक कोरोना रुग्ण म्हणून तुमच्याशी संवाद साधत आहे प्रत्येकशी थेट संवाद साधनं जरी शक्य नसल तरी सोशल मीडिया च्या माध्यमातून मला या अजारावर मात करण्यासाठी कसा