Title Image
Home  /  Testimonial   /  हेमंत डांगळे

हेमंत डांगळे

👍🙏🙏👍 जिवलग मित्रांच्या प्रेरणादाई प्रयत्नामुळे माझी कोरोना वर मात 👍🙏🙏👍 मित्रांनो मि हेमंत डांगळे एक कोरोना रुग्ण म्हणून तुमच्याशी संवाद साधत आहे प्रत्येकशी थेट संवाद साधनं जरी शक्य नसल तरी सोशल मीडिया च्या माध्यमातून मला या अजारावर मात करण्यासाठी कसा संघर्ष करवा लागला माझ्या मित्राणि माझे व माझ्या कुटुंबाचे कसे मनोबल वाढवले वाढलेल्या मनोबला मुळे मि कोरोना वर कश्या प्रकारे मात केली मला जी मित्रांची मदत झाली ति मदत जर प्रत्येक कोरोना रुग्णाला मिळाली तर प्रत्येक कोरोना रुग्ण ह्या आजातुन बरा होइन असा माजा स्वतःच ठाम मत आहे मित्रांनो 19 सेप्टेंबर 2020 रोजी माझा जिवलग मित्र यांच्या सांगण्या नुसार निफाड़ येथे scan करण्या साठी नेले माझा HRCT scan झाल्यावर त्या मध्ये मला निमोनिया आसूंन कोविड टेस्ट स्कोर १० आस रिपोर्ट मिळाला त्या दिवशी माझा मित्राने व माझ्या भावांनी मला तातकाळ हॉस्पिटल ला एडमिट होण्याचा सल्हा दिला पन मि कोणाचेही ऐकले नाही रात्रि मला डॉक्टरांनी चेक केले माझ्या शरीराला मिळणार ऑक्सीजन ७५ होता डॉ. नि पन मला चक्कर येत असल्या मुळे कोविड रिपोर्ट करून तात्काळ एडमिट होण्याचा सल्ला दिला पन मि कोणाचेही ऐकले नही घरी जाउन झोपुन घेतले डॉक्टरांनी रात्रि ११ वजेला माझा मित्र राजू राजोळे याना फ़ोन केला राजा भाऊ एक पेशंट आहे त्याचा ऑक्सीजन कमी आहे HRCT Score १० आहे परंतु पेशंट होस्पिटला एडमिट होत नाही असा निरोप मिळताच राजुने मध्ये रात्रि १२ वाजेला आमचा वर्ग आणि जिवलग मित्र अनिल जोगदंड याच्या शी संपर्क साधला अनिल आपला मित्र हेमंत याला हॉस्पिटला शिप्ट करन गरजेचे आहे तो भावांच तसेच त्याचा मित्र रवि आपा चही आईकत नाहि तू त्याच्या शी संपर्क कर आणि त्याला उदया सकाळी हॉस्पिटला शिप्ट करण्यासाठी नाशिक ला पाठव त्याच्या जिवाला धोका आहे अनिल पन नुकताच ४ दिवसान पूर्वी कोरोनावर मात करून घरी आला होता मि पोजिटिव असल्याचे कलताच मध्ये रात्रि पासून त्याची झोप उडाली त्याने सकाळी 6 वाजेला त्याचे मला फ़ोन सुरु झाले दुर्दैव अस की माझा फ़ोन साइलेंट मोड वर होता १० फ़ोन करूनही मि फ़ोन उचलत नाही म्हणून अनिल ने निर्भवने सरांना फ़ोन केला सर हेमंत ला दवाखान्यात नेयचे आहे तुम्ही त्याला फ़ोन करून बघा तो कुणाच हि एकत नाही पन माझा फ़ोन साइलेंट असल्यामुळे त्यांचा पन माझ्याशी संपर्क होउ शकला नाही शेवटी अखेर अनिल ने विवेक बर्वे सरांणा फ़ोन करून थेट माज्या घरी पाठवले अनिल स्वत: कोरोनो रुग्ण असल्या मुळे त्याचा अनुभव त्याने मला सांगितला मि त्याचे फ़ोन न उचलल्या मुळे तो माझ्या वर संतापला होता संतापलेल्या आवस्त्येत माझ्या बरोबर असलेली मित्रांची तळमळ माझ्या लक्ष्यात आली अनिल च्या सांगण्या नुसार दवाखान्या त जान्यासाठी मि तत्काळ गाडीत जाऊंन बसलो २०sept. ला सकाळी ११ वाजेला अनिल ने आपल्या गावचे समाज सेवक यांच्या शी संपर्क साधुन मला प्यानिसिया हॉस्पिटल येथे डॉ. आहेरराव यांच्याकडे शिप्ट करण्यात आले त्या दिवशी नाशिक मध्ये कोठेही बेड उपलब्ध नवता परंतु डॉक्टरांनी खुप प्रयन्त करून माझा कोविड रिपोर्ट नसतांना मला त्या ठिकाणी एडमिट केले माझ्या साठी डॉक्टरांनी समाजाची सेवा करता करता देव दूत म्हणून धाउन आले होते मला २०sep. हॉस्पिटला एडमिट केले आणि त्या रात्रिच माझी तबेत खालावली माझ्या शरीराला मिळणार ऑक्सीजन खुपच कमी म्हणजे ६० वर आला माला डॉ. तत्काळ व्हेनटीलिटर लावले तसेच डॉ आहेर रावयांनी  पेशंट ची परिस्तिति complicated झाली असा निरोप दिला तसा निरोप अनिल ला फ़ोन करुण सांगितला अनिल ने माझा भाऊ बाळा व छोटू या दोघांशी चर्चा केली माझे आणि हेमंत चे बोलने करून दया आसे सांगितले परंणतू मि चार दिवस बोलन्याच्या आवसत्येत नवतो पाच व्या दिवशी डॉ च्या उपचारामुळे आणि अथक प्रेयतनानी थोड़ा फार बोलू लागेलो परंतु बोलताना मला खुप दम लागत होता २४sep. रात्रि ८:३० वाजेला माझा मित्र अनिल याचा फ़ोन आला मि फ़ोन उचलताच मि कहिहि बोलायचे नाही असे त्याने सांगितले मि काय सांगतो ते फक्त शांत मनाने आईक तू बोलन्याचा प्रयन्त करू नको तुला दम लागेल या प्रमाण 4 मिनिटे माझ्याशी अनिल बोलत होता आणि हे 4 मिनीटा च बोलन माझ्या पंखान मध्ये बळ भरणार ठरल. माझ्या आयुष्या ला कलाटनी देणार ठरल खचलेला हेमंत जागा झाला नव्या उमेदिनेने विचार करू लागला कोरोनो मुळे मि मरुच शकत नही असा पॉजिटिव विचार अनिल ने माझ्या मनावर बिम्बवला ज्या दिवशी अनिल ने फ़ोन केला त्या दिवशी मार्केट मध्ये रेमड़ीशोवर हे इजेक्शन शोर्ट झाले होत्ये माझ्या भावानी व माझा मित्र राजू यांनी खुप प्रयन्त करूनही त्ये मिळाले नाही त्या मुळे दोन दिवस मला हॉस्पिटल ने पन दिले नाही परंतु अनिल चा फ़ोन वरील संवाद हा माझ्या दृस्टिने रेमड़ीशोवर चा डोस ठरला होता माझे मनोबल खुप वाढले होते फ़ोन ठेवताना मला व्हाट्सएप वर ऑनलाइन येण्याचे सांगण्यात आले मार्च १९९५ चे १०वी तिल सर्व वर्ग मित्र ऑनलाइन आले प्रत्येकाने प्रेरनादाई शुभेच्छा दिल्या आम्ही सर्व ताकदी निशि तुझ्या व तुझ्या कुटुबाच्या पाठीशी उभे आहोत तू घाबरू नकोस सर्व जन माझ्या साठी दररोज ईश्वरा कड़े प्राथना करत होते तसे माझे मनोबल वाढत होते दोन दिवसातच माझा ऑक्सीजन पन वाढला होता. तसेच इतर सर्व वर्ग मित्र माझ्याशी व्हाट्सएप्प वर संवाद साधुन आठ दिवस माझे मनोबल वाढवन्यात व्येस्त होते अखेर मित्रांच्या प्रेरणा दाई शुभेछा व डॉक्टरांचे उपचार वार्ड़बोय व नर्शिग सेवा यंच्या प्रेतनानी मि १२ दिवसात आज पूर्ण पने बरा झालो या सर्व मित्राच्ये मानावे तितकये आभार कमीच आहेत तरी सर्व मित्रांचे व होस्पिटल चें डॉक्टर आहेरराव यांचे मि मनःपूर्वक आभार मानतो प्रत्येकाच्या मित्राणि कोरोनो काळात आपल्या मित्रांचे असेच प्रेरणा देऊन कोरोना रुग्णाचे मनोबल वाढवावे आशी विनंती करतो. आपला नम्र हेमंत डांगळे मो. न. ९७६७६४७९२६🙏🙏🙏🙏