Title Image
Home  /  Testimonial   /  श्री विवेकसिंग सिसोदिया भवाळे

श्री विवेकसिंग सिसोदिया भवाळे

देवदूतनानासाहेब व तुमचे सहकारी तुमच्या विषयी व आपल्या चोपड्यातील सर्व सरकारी दवाखान्यातील देवदूत डॉक्टर साहेबांविषयी ,व त्यांच्या स्टाफ विषयी व खाजगी दवाखान्यातील देवदूत डॉक्टरानविषयी व त्यांच्या स्टाफ विषयी लिहायला शब्द अपूर्ण पडतील असे तुमच्या सगळ्या टीमने अभूतपूर्व कष्ट केले आहे ते पूर्ण चोपडा तालुक्यातील जनतेला माहीत आहे तुमच्या संपूर्ण टीम बद्दल कितीही लिहिले तरी शब्द अपूर्ण पडतील शब्दांमध्ये सुद्धा द्वंद्व चालेल असे तुमची संपूर्ण टीमने देवदूत सारखे रात्र, आणि दिवस काम केले आहे ते वेर्थ जाणार नाही इतिहासात लिहिले जाईल त्याचे आम्ही साक्षी आहोत तुम्हाला सगळ्यांनच्या पाठीशी पूर्ण चोपडा तालुक्यातील जनतेचे आशीर्वाद आहेत तुम्ही खरच देवदूत आहात तुम्हाला सगळ्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 💐💐💐
मी अजून देव पाहिला नाही परंतु ह्या कोरोना काळात मला प्रत्येक डॉक्टरात देवदूत दिसला कारण ह्या डॉक्टर साहेबांमध्ये कुठून आली येवडी प्रचंड,मानसिक,व शारीरिक ताकत म्हणुन मला डॉक्टरांच्या वेषात प्रत्यक्ष परमेश्वर दिसला तुमच्या संपूर्ण टीमचे चोपडा तालुक्यातील जनता कायम ऋणी राहील 💐💐💐
शुभेच्छूक
श्री विवेकसिंग सिसोदिया भवाळे 🙏🌹🙏