Title Image
Home  /  Testimonial   /  श्री. तुषार सोनगिरे खोपोली

श्री. तुषार सोनगिरे खोपोली

प्रति-
डाॅ. प्रितमदादा अहिरराव
नाशिक
देवदुत असतात हे फक्त ऐकून होतो पण प्रत्यक्षात आपल्यारुपी बघावयास मिळाला. आपल्यास धन्यवाद देण्याऐवजी आपल्या ॠणात राहणे पसंत करेन. आपल्यावरील आमचा दृढविश्वास आपण सिद्धतेकडे नेलात खरच स्पृहणीय 🙏🙏🙏
आपल्या रुग्णालयातील इतर सुश्रुषा सेवक वर्गाचे देखील ॠणी राहूत.
आपल्या ह्या रुग्णसेवेस भले तनाने नसेल पण मनाने नतमस्तकच आहोत.
सदैव आपल्या ऋणात…