Title Image
Home  /  Testimonial   /  एकता गृप

एकता गृप

आमचे प्रेरणा एकता गृपचे मिञ व गोविंदनगर चे पँनाशिया हाँस्पीटल चे संचालक डाँक्टर प्रितमजी अहीरराव सर ( DNB Medicin हृदयरोग व मधुमेह तज्ञ ) यांनी कोरोना च्या या महामरी च्या प्रसंंगी कोरोनाग्रस्त व इतर रुग्णांना अतिशय स्तुत्य अशी सेवा दिली त्यामुळे ख-या अर्थाने या कोवीड योद्याचा छोटेखानी सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले , धन्यवाद डाँक्टर प्रितमजी अहीरराव साहेब …💐💐